About Us – NMMSScholar.com
NMMSScholar.com ही वेबसाईट राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या NMMS (National Means-cum-Merit Scholarship) शिष्यवृत्ती संबंधित अचूक, अद्ययावत आणि विश्वासार्ह माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे.
आमचे ध्येय म्हणजे विद्यार्थ्यांना, पालकांना आणि शिक्षकांना NMMS शिष्यवृत्ती संदर्भातील सर्व आवश्यक माहिती एका ठिकाणी सोप्या आणि स्पष्ट भाषेत उपलब्ध करून देणे.
आमच्याविषयी – NMMS शिष्यवृत्ती 2026 माहिती संकेतस्थळ | NMMSScholar
आमचे उद्दिष्ट
- NMMS Scholarship 2026 आणि पुढील वर्षांच्या सर्व अपडेट्स देणे
- पात्रता, अर्ज प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा यांची माहिती देणे
- राज्यनिहाय (State Wise) माहिती उपलब्ध करून देणे
- मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका (Previous Papers) उपलब्ध करणे
- विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अध्ययन साहित्य (Study Material) देणे
आम्ही काय प्रदान करतो ?
- NMMS Apply Online मार्गदर्शन
- NMMS Syllabus आणि Exam Pattern
- Cut Off आणि Result माहिती
- Previous Year Question Papers
- राज्यनिहाय अपडेट्स
आम्ही माहिती शक्य तितकी अधिकृत स्त्रोतांवर आधारित देण्याचा प्रयत्न करतो.

0 टिप्पण्या